बालगीते

बालगीते

दि. पां. रेगे
  • चित्रकार: राजेश लवळेकर
  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

चांदोबाने केली चोरी -

चांदोबा! चांदोबा!

चोरी केलीस!

आमची टोपी कोणाला दिलीस?

जिकडे तिकडे शोधले तुला

डोकीवर आकाशात शोभतोस भला!

टोपीच्या जागेवर बसलास तू

तुझी आमची गट्टी फू!