पेरू

पेरू

जी. ए. कुलकर्णी
  • संपादन: माधुरी पुरंदरे
  • चित्रकार: तन्वी भट
  • ISBN: 978-93-93381-01-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 16
  • आकार: 7.25 " x 9.5 "
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 65

About the book

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

साधूने अगदी शांतपणे ते पाणी खळग्यात ओतले. पाणी ओतून होते न होते तोच खळग्यातून एक हिरवा कोंब बाहेर आला. मग त्याची पाने वाढली. पाहता पाहता त्याचे मोठे झाड झाले आणि त्यावर पिकलेले रसरशीत पेरूदेखील दिसू लागले. फळे इतकी वाढली, की त्यांच्या ओझ्याने फांद्या अवजड होऊन करकरू लागल्या.