पियूची वही : भाग 2 : माझं आजोळ

पियूची वही : भाग 2 : माझं आजोळ

  • चित्रकार: ऋजुता घाटे
  • ISBN: 978-93-93381-35-4
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती 2023
  • पाने: 114
  • आकार: 6 " x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • INR 125

About the book

2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त 'पियूची वही' या पुस्तकाचा दुसरा भाग!

या सुट्टीत पियू तिच्या आजोळी गेलीये.

तशी तर ती  दर सुट्टीत आई-बाबांबरोबर जात असते.

पण या वेळी एकटी गेलीये. आणि तेसुद्धा एस.टी.ने!

आजोळी गेल्यावर काय काय पाहिलं, काय काय अनुभवलं हे तिने या वहीत लिहिलंय.