देवराई - निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा

देवराई - निसर्ग आणि माणूस यांच्यातलं नातं सांगणाऱ्या कथा

  • अनुवादक: रमा हर्डीकर-सखदेव
  • संपादन: तान्या मजमुदार, सुजाथा पद्मनाभन
  • चित्रकार: नयनतारा सुरेंद्रनाथ
  • ISBN: 978-81-952305-0-1
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२१
  • पाने: 68
  • आकार: 7.25" x 9"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

वयोगट १०+ 

निसर्ग आणि माणूस यांचं सहजीवन उलगडणाऱ्या भारतभरातल्या कथा. या सर्व कथा सत्य घटनांवर आधारित आहेत.

मुंबईतल्या जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना बिबट्यांचाही शेजार लाभला आहे...

कर्नाटकातल्या शाळेतल्या मुलांना यांच्या गावात एक वेगळाच प्राणी सापडतो...

नागलँडमधली तरुण मुलं शिकारीवर बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतात...