तारिकचा सूर्य

तारिकचा सूर्य

शशि सबलोक
  • चित्रकार: तविशा सिंह
  • ISBN: 978-81-952305-8-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२१
  • पाने: 24
  • आकार: 9" x 9"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

आपल्याला एकच सूर्य दिसू शकतो. पण असं म्हणतात की, आकाशात अनेक सूर्य आहेत. यातला एक सूर्य तारिकचाही आहे. आपल्याला जॉ प्रकाश मिळतो त्यातला थोडा प्रकाश तारिकच्या सूर्याचाही असतो.