
टाकाने लिहिलेली गोष्ट
प्र. के. अत्रे
- संपादन: माधुरी पुरंदरे
- ISBN: 978-93-93381-03-3
- आवृत्ती: पहिली आवृत्ती
- पाने: 12
- आकार: 8" x 8"
- कव्हर: पेपरबॅक
-
INR 65
About the book
मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात.
साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर खोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास ती आपल्या रूपाकडे बघत असे.