झिपरू

झिपरू

  • चित्रकार: गोपाळ नांदुरकर
  • ISBN: 978-81-95504-89-3
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 80
  • आकार: 5.5" x 8.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत
बालसाहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार - २०२३ प्राप्त!

काळ्या लोकरीच्या गुंड्यासारखा छोटासा झिपरू आपल्या आईबाबा आणि भावाबरोबर जंगलात मजेत राहत होता. अचानक दुष्ट माणसांनी त्याच्या आईबाबांना संपवत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची रवानगी झाली सर्कशीत. तिथे त्याला थोडं प्रेमही मिळालं, पान जंगलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो संधीची वाट पाहत होता...