जामलोचा प्रवास

जामलोचा प्रवास

समीना मिश्रा
  • अनुवादक: मृण्मयी परांजपे
  • चित्रकार: तारिक अझीझ
  • ISBN: 978-93-93381-27-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२२
  • पाने: 32
  • आकार: 7" x 9.5"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनदरम्यान, तेलंगणात मिरच्यांच्या शेतात कामासाठी आलेल्या आणि काम बंद झाल्याने आपल्या घरी छत्तीसगढला पायी निघालेल्या बारा वर्षीय जामलोची ही मन हेलावणारी, सत्य घटनेवर आधारित गोष्ट.