छोटुली छोटुली गाणी

छोटुली छोटुली गाणी

विजया वाड
  • पाने: 24
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

वयोगट ३ +

बालांसाठी सोपी छोटी छोटी गाणी.

लीलूची गोळी -

लीलूच्या खिशातली

लिमलेटची गोळी

एकदा डोळा चुकवून

फिरायला गेली

चकाकत्या उन्हाला

पकडायला गेली

आणि पकडापकडीत

संपूनच गेली!