गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची

गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची

राधिका टिपणीस
  • चित्रकार: राधिका टिपणीस
  • ISBN: 978-93-93381-05-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२२
  • पाने: 36
  • आकार: 9" x 9"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 150

About the book

दरवर्षी गणेशोत्सव सुरू व्हायच्या दीड-दोन महिने आधीपासून सगळ्या बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी सजून जातात. जेमतेम एक-दीड फुटांच्या या मूर्ती. इतक्या छोट्या मूर्ती, पण किती देखण्या! बोलके डोळे, चेहर्‍यावर प्रसन्न आणि शांत भाव! मनाला मोहून टाकणार्‍या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या शहरात, गावात कुठून येतात? त्या कशा बनवल्या जातात? हे जाणून घेऊ या मूर्ती बनवणार्‍या एका कारागीराकडूनच!