
About the book
भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारच्या साड्या विणल्या जातात. उत्तम प्रतीच्या रेशमापासुन विणली जाणारी आणि अक्षरशः डोळे दिपवून टाकेल अशी सुंदर कलाकुसर असलेली पैठणी साडी ही महाराष्ट्राची खासियत! शेकडो वर्षे जुना इतिहास असलेली ही साडी नेमकी कशी तयार होते हे जाणून घेऊ या ती साडी विणणार्या एका विणकराकडूनच!