
कच्चा वाघ
- ISBN: 978-93-93381-25-5
- आवृत्ती: पहिली आवृत्ती २०२२
- पाने: 24
- आकार: 7.2" x 9.25"
- कव्हर: पेपरबॅक
-
INR 75
About the book
वयोगट : ६+
कच्चा वाघ : एका धाडसी खेळण्याची गोष्ट
आर्याला आणि वेदला नवीन खेळणी मिळाली की जुन्या खेळण्यांची रवानगी व्हायची कपाटात. मग त्यांच्याकडे ते बघायचेही नाहीत. बिचारी तिथेच धूळ खात पडायची.
पण वाघाला मात्र काही न करता असं पडून राहणं पसंत नव्हतं. एक दिवशी अचानक त्याला एक धाडसी कल्पना सुचली...