उशिरा उठणारा कोंबडा

उशिरा उठणारा कोंबडा

  • चित्रकार: प्रियाल मोटे
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 24
  • आकार: 8.5" x 10"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 125

About the book

निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतातबालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेतत्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.