उशिरा उठणारं फुलपाखरू

उशिरा उठणारं फुलपाखरू

श्रीनिवास विनायक कुलकर्णी
  • संपादन: माधुरी पुरंदरे
  • चित्रकार: चंद्रमोहन कुलकर्णी
  • ISBN: 978-93-93381-04-0
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 24
  • आकार: 8" x 8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 75

About the book

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

मन्याला मी विचारलं, "का रे उठलास लवकर?"

तो म्हणाला, "अरे, गंमतच झाली. ते काड्यापेटीतलं निळ्या पंखांचं फुलपाखरू आलं होतं बरं का. आणि माझ्या गालाला पंख लावून उडत गेलं. हे बघ की! गुदगुल्या झाल्यात म्हणून मी उठलो."