आम्ही भगीरथाचे पुत्र (गो.नी.दांडेकर)

आम्ही भगीरथाचे पुत्र (गो.नी.दांडेकर)

संक्षिप्तीकरण : डॉ. वीणा देव
  • ISBN: 978-81-7925-571-1
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 168
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 160
    INR 130

About the book

आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही गोनीदांची अगदी वेगळी कादंबरी. अर्धशतकापूर्वी भाकडा-नांगल धरण प्रकल्पावर लिहिलेली. मराठी साहित्रविश्‍वात अपवादात्मक म्हणावी अशी.

गोनीदांना जसे जुन्राचे आकर्षण तसे नव्राविषरी कुतूहल. नवनिर्माणाविषरी आंतरिक ओढ. साहजिकच भाकडा-नांगल धरण प्रकल्प हा त्रांना कादंबरीचा विषर वाटला. सत्र आणि कल्पिताचा सुरेख संगम साधून कादंबरी लिहिता रेईल हे त्रांच्रा प्रतिभेला जाणवलं.

त्रांच्रा नवनिर्माणाच्रा कुतुहलामागे होतं, त्रांचं भारतीर संस्कृती विषरीचं प्रेम. हिमालराच्रा त्रा भागातील माणसांचं भावजीवन त्रांनी जाणून घेतलं. त्रांच्रा परंपरा, त्रांच्रा रीतीभाती, त्रांची श्रद्धास्थानं, त्रांच्रा अस्मिता असं सगळं अनुभवलं.

भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. गंगेबरोबर शतलज नदीही भगवान शंकराच्रा जटेतून प्रकट झालेली एक अवखळ धारा. तिला बांध घालून अडविण्राचा भगीरथ प्ररत्न म्हणजे भाकडा-नांगलची अभूतपूर्व निर्मिती. नव्रा भारताचा हा प्रचंड प्रकल्प. महानिर्माण. ते केलं भगीरथाचा वारसा सांगणार्‍रा शेकडो तंत्रज्ञांनी आणि हजारो मजूर-कामगारांनी. ते सगळे ‘भगीरथाचे पुत्र’.