वॉटरकलर लॅन्डस्केप्स स्टेप बाय स्टेप

वॉटरकलर लॅन्डस्केप्स स्टेप बाय स्टेप

  • ISBN: 978-81-7925-216-1
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण
  • पाने: 80 pages, Colour
  • आकार: 11'' x 8.25''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 275

About the book

वेट-इन-वेट, ग्लेझिंग, ब्रशवर्क, सबट्रॅक्शन, डायरेक्ट अॅप्रोच, आउटडोअर अशा जलरंग हाताळण्याच्या विविध तंत्रांचा समावेश यात करण्यात आला आहे. सहज व सोप्या भाषेमुळे तसंच सोबत दिलेल्या असाइनमेन्ट्समुळे विद्यार्थ्यांप्रमाणे हौशी किंवा नव्याने चित्र काढणार्‍यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.