वॉटरकलर

वॉटरकलर

  • ISBN: 978-81-7925-110-2
  • आवृत्ती: दुसरी सुधारीत आवृत्ती, सातवे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 128
  • आकार: 8.5" X 10.8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

मिलिंद मुळीक यांनी जलरंगावरील या पुस्तकात ओळख, सराव, स्केचिंग, रचना, रंग, चित्रनिर्मिती आणि गॅलरी या प्रकरणांमधून जलरंगातील काम कसं करावं याची प्राथमिक तंत्रापासून ते सूक्ष्म बारकाव्यापर्यंत तपशीलवार व अनेक प्रात्यक्षिकांसह माहिती करून दिली आहे.

या पुस्तकातील गॅलरीत येणारी त्यांची चित्रंही त्याबद्दलच्या विवेचनामुळे जलरंगातील अनेक बारकावे सांगून जातात.