स्टिल लाइफ

स्टिल लाइफ

  • ISBN: 978-81-7925-298-7
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 48
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 160
    INR 128

About the book

केवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे. कोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतीने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात. विद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्‍यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.