रेखांकन ते रेखाचित्र

रेखांकन ते रेखाचित्र

  • ISBN: 978-81-7925-182-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण
  • पाने: 128
  • आकार: 8.5" X 10.8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • कोणासाठी उपयुक्त: कला विद्यालये

About the book

आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांपासून हौशी चित्रकारांपर्यंत अनेक जण रेखांकन करत असतात. पण ही केवळ सुरुवात असते. चांगला चित्रकार बनण्यासाठी रेखांकनापासून सुरू होणारा प्रवास रेखाचित्रापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी गरज असते चांगल्या मार्गदर्शकाची.

नामवंत चित्रकार वासुदेव कामत यांनी या पुस्तकाद्वारे ही गरज पूर्ण केली आहे. यात त्यांनी रेखाचित्रापर्यंतच्या प्रवासात आवश्यक असणारी सारी माहिती सहज सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितली आहे. विद्यार्थ्यांसाठी तसंच नवोदितांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.