रंगमाध्यम परिचय - पेस्टल

रंगमाध्यम परिचय - पेस्टल

  • ISBN: 978-81-7925-140-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 48
  • आकार: 8.5" X 10.8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: रंगमाध्यम परिचय

About the book

या पुस्तकात ब्लेंडिंग, फेदरिंग, स्कम्बलिंग, क्रॉस-हॅचिंग व स्टिपलिंग या विविध तंत्रांची माहिती उदाहरणांसह देण्यात आली आहे. तसंच ऑइल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल, पेस्टल पेन्सिल या पेस्टलच्या सर्व प्रकारांची ओळख करून देण्यात आली आहे. लँडस्केप, पोर्ट्रेट, स्टिल लाइफ असे विषय हाताळताना चित्रांसोबत केलेलं भाष्य विद्यार्थी व नवोदितांना वेगळा दृष्टिकोन देईल.