पोर्ट्रेट्स

पोर्ट्रेट्स

  • ISBN: 978-81-7925-218-5
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • पाने: रंगीत 120
  • आकार: 8.5" X 10.8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 350

About the book

या पुस्तकामध्ये कामत यांनी अगदी स्केचिंगपासून सुरुवात करत चारकोल, मोनोक्रोम, ट्रायकलर अशा टप्प्याटप्प्याने रंगीत पोर्ट्रेटपर्यंत कसं पोहोचायचं ते अनेक उदाहरणांसह तपशीलवारपणे समजावून सांगितलं आहे. व्यक्तिचित्रं करण्यासाठी लागणारं आवश्यक तंत्रकौशल्य कामत अत्यंत सोप्या भाषेत व सहज शैलीत सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व हौशी चित्रकारांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त आहे.

सोबत डेमो डीव्हीडी मोफत