पेन्सिल टेक्निक्स - ग्राफाइट

पेन्सिल टेक्निक्स - ग्राफाइट

  • ISBN: 978-81-7925-278-9
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 80
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे
  • कोणासाठी उपयुक्त: कला विद्यालये

About the book

ग्राफाइट प्रकारातल्या हार्ड ग्रेडपासून सॉफ्ट ग्रेडपर्यंतच्या पेन्सिली चित्रनिर्मितीसाठी विविध पद्धतीने कशा वापरता येतात याची माहिती अनेक तंत्रांसह या पुस्तकात दिली आहे. सोबत मेकॅनिकल, वुडलेस ग्राफाइट व वॉटरसोल्युबल असे पेन्सिलचे आधुनिक प्रकार कसे हाताळावेत याचंही मार्गदर्शन केलं आहे.

गॅलरीमध्ये पेन्सिलच्या अनेक तंत्रांचा वापर करून साकारलेली विविध विषयांवरील चित्रं पेन्सिल माध्यमाच्या अमर्याद शक्यता दर्शवतात.