पेन्सिल टेक्निक्स २

पेन्सिल टेक्निक्स २

  • ISBN: 978-81-7925-332-8
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 88
  • आकार: 8.5" x 10,8"
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 225
    INR 180

About the book

पेन्सिल टेक्निक्स या पुस्तकाचा दुसरा भाग. या पुस्तकात चारकोल पेन्सिल, पेस्टल पेन्सिल, वाटरकलर पेन्सिल, ग्लास मार्किंग पेन्सिल अशा विविध प्रकारांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रात्यक्षिके आणि चित्रे कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करतीलच पण त्यांना चित्रं काढण्यास उद्युक्तही करतील.