पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे

पेन्सिल शेडिंग - व्यक्तिचित्रे

  • ISBN: 978-81-7925-028-8
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, सातवे पुनर्मुद्रण
  • पाने: 48
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: पेन्सिल शेडिंग
  • INR 55

About the book

या पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.