निसर्गरंग

निसर्गरंग

  • ISBN: 978-81-7925-301-4
  • आवृत्ती: पहिली
  • पाने: रंगीत 40
  • आकार: 9.6'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

या पुस्तकामध्ये मिलिंद मुळीक यांनी निसर्गातले रंग आणि त्याच्या विविध अवस्था कधी अॅबस्ट्रॅक्ट तर कधी सेमी-अॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने चितारल्या आहेत.

ही पेंटिंग्स रँडम फ्लो आहेत. वेगवेगळे ब्रशस्ट्रोक्स, टोन्स आणि पॅचेस यांचे कॉम्बिनेशन आहेत. कधी हे स्ट्रोक्स हळुवारपणे एकमेकांवर येतात आणि त्यातून निसर्गातले रंग प्रतीत होऊ लागतात.