रंगमाध्यम परिचय - ओपेक कलर

रंगमाध्यम परिचय - ओपेक कलर

  • ISBN: 978-81-7925-293-2
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, चौथे पुनर्मुद्रण
  • पाने: रंगीत 48
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: रंगमाध्यम परिचय
  • INR 150

About the book

ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत. यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत. या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे. नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.