मास्टर आर्टिस्ट - रवी परांजपे

मास्टर आर्टिस्ट - रवी परांजपे

  • संपादन: राहुल देशपांडे
  • ISBN: 978-81-7925-286-4
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: रंगीत 32
  • आकार: 10.8'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: मास्टर आर्टिस्ट
  • INR 80
    INR 64

About the book

गेल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या त्यांच्या कला कारकिर्दीत त्यांनी विविध माध्यमांत काम केलं आहे. या संग्रहातली बहुतेक चित्रं ही आउटडोअरला स्पॉटवर केलेली आहेत. ऑइल पेस्टल व कलर पेन्सिल या काहीशा दुर्लक्षित माध्यमांबाबत त्यांचे विचार, काम करण्याच्या वेगळ्या पद्धती, रंगांची जाण आणि त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये पुस्तकात आढळतात. त्यामुळे कलाविद्यार्थी, हौशी कलाकार व रसिक यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.