छोट्यांसाठी चित्रकला - भाग २

छोट्यांसाठी चित्रकला - भाग २

  • ISBN: 8179250172
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, आठवे पुनर्मुद्रण
  • पाने: 36
  • आकार: 8.5'' x 7.25''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे

About the book

मुलांनी चित्रकला केवळ चित्रकार होण्यासाठी न शिकता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिकावी. कारण त्यांच्या भावी कार्यक्षेत्रास, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चित्रकलेचं शिक्षण पूरक असतं. त्यातून मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासाला चालना मिळते. हे विचारात घेऊन या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

मुलांचे दोन वयोगट लक्षात घेऊन या विषयाची छोट्यांसठी चित्रकला भाग १ व २ अशा दोन पुस्तकांत विभागणी केली आहे.