चित्रे काढा आणि रंगवा

चित्रे काढा आणि रंगवा

  • ISBN: 8179250060
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, तिसरे पुनर्मुद्रण
  • पाने: 64
  • आकार: 8.5'' x 11''
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: लवकरच नवीन आवृत्ती प्रकाशित होत आहे
  • कोणासाठी उपयुक्त: चित्रकला ग्रेड परीक्षा

About the book

पुण्डलीक वझे यांच्या हसतखेळत शैलीत भरपूर चित्रांच्या साहाय्याने या पुस्तकात विषय समजावून दिलेले आहेत. विविध विषय व माध्यमं हाताळत रचना, मांडणी, रंगसंगती, छायाप्रकाश अशी ग्रेड परीक्षांसाठी उपयुक्त मूलभूत माहिती यात दिलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना यातून डिझाइन्स व सुलेखन यांसाठी महत्त्वाच्या सूचना मिळतील.