चित्रे काढा - प्राण्यांची

चित्रे काढा - प्राण्यांची

  • चित्रकार: पुण्डलीक वझे
  • ISBN: 9788186508749
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, सहावे पुनर्मुद्रण
  • पाने: 48
  • आकार: 7.25’’ x 9.5’’
  • कव्हर: पेपरबॅक
  • उपलब्ध: Yes
  • विषयानुरुप मालिका: चित्रे काढा
  • INR 55

About the book

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.