चित्रे काढा - पक्ष्यांची

चित्रे काढा - पक्ष्यांची

  • चित्रकार: पुण्डलीक वझे
  • ISBN: 9788186508732
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती, आठवे पुनर्मुद्रण २०१८
  • पाने: 48
  • आकार: 7.5'' X 9.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • विषयानुरुप मालिका: चित्रे काढा
  • INR 50
    INR 40

About the book

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.