कसे बनवायचे पेपर पॉप-अप

कसे बनवायचे पेपर पॉप-अप

  • ISBN: 978-81-7925-303-8
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, चवथे पुनर्मुद्रण
  • पाने: 80 रंगीत
  • आकार: 6.75'' x 9.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 160
    INR 128

About the book

वयोगट १० + 

पॉप-अप म्हणजे उठून दिसणारा भाग. एखाद्या दृश्यातील काही भाग उठून दिसल्यास तो लक्षवेधक ठरतो. तो भाग दृश्याला त्रिमित परिणामही देतो.

या पुस्तकामध्ये पेपर पॉप-अपची मूलभूत तंत्रं आणि पद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यासोबत अनेक उदाहरणं, आकृत्या आणि छायाचित्रं दिल्याने हा विषय कळण्यास अधिक सोपा झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालेल व त्यांच्या कल्पनाशक्तीला भरपूर खाद्य पुरवेल!

पेपर पॉप-अपमुळे सर्जनशीलतेला वाव मिळतो. एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसंच यामुळे मुलांची भूमिती आणि ड्रॉइंग सुधारत असल्याचं दिसून आलं आहे.