घरे बनवा

घरे बनवा

  • ISBN: 978-81-7925-350-2
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती, दुसरे पुनर्मुद्रण २०१६
  • पाने: 24 + 12
  • आकार: 8.5" x 11"
  • कव्हर: हार्डबाउंड
  • INR 225

About the book

वयोगट १० +

विज्ञान आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारे माधव खरे यांचे नवे पुस्तक.
या पुस्तकातील घरे ही एच. ओ. प्रमाणातील असल्याने या प्रमाणात मिळणाऱ्या गाड्यांच्या प्रतिकृती या घरांसोबत शोभून दिसतील. ५ प्रकारच्या घरांची १३ मॉडेल या पुस्तकातून बनवता येतील. ही घरे बनवत असताना मुलांचे हस्तकौशल्य आणि प्रमाणबद्धतेची जाण या गोष्टी विकसित होतील. मुलांबरोबरच मोठ्यांना तसेच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनाही ही पुस्तके आवडतील.

या पुस्तकात दिलेल्या भागांपासून घरे बनवणे हा लहानांसाठी आणि मोठ्यांसाठीही एक निखाळ आनंद आहे. 

 घरे बनवण्याचे डेमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.